शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी सिंचनाची अत्यंत आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून मनरेगाअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान देण्याची योजना सुरू केली. वाढीव अनुदानाचा नुकताच शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता.
नवीन विहीर अनुदान यादी 2023 | Vihir Anudan Yadi 2023
विहिरीसाठी 4 लाख अनुदान शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिल जाते; बऱ्याच शेतकऱ्यांमार्फत तक्रार केली जाते की, मनरेगाअंतर्गत नवीन विहिरीसाठीचे अर्ज आमच्या ग्रामपंचायतमध्ये राबविले जात नाहीत किंवा अर्ज घेतला जात नाही.
♦️ हे पण वाचा : घरकुलासाठी मोफत 5 ब्रास वाळू मिळणार; पहा संपूर्ण माहिती
मनरेगा अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती जशाप्रकारे फळबाग लागवड योजना, विहीर अनुदान योजना, घरकुल योजना इत्यादी योजनाची संपूर्ण माहिती नागरिकांना मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने पाहता येते.
विहीर अनुदानाची यादी कशी पहावी याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला खालील लिंकमध्ये देण्यात आलेली आहे. चालू वर्षांमधील लाभार्थ्यांना मिळत असलेली विहिरीची मंजुरी, लाभार्थी नाव, अनुदान रक्कम इत्यादी माहिती त्या ठिकाणी दाखविली जाईल.
👇👇👇👇