विहीर अनुदान यादी 2023 ऑनलाईन अशी पहा !

subsidy scheme Maharashtra : मित्रांनो, विहिरीच्या ऑनलाईन यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर खालीलप्रमाणे पर्याय निवडून तुम्ही यादी पाहू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे, त्यासाठी येथे क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत नावाची टॅब दिसेल, त्यामधील Report Generator या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर सर्वप्रथम तुमचं राज्य, चालू वर्ष, जिल्हा, तालुका, पंचायत समिती याप्रमाणे पर्याय निवडल्यानंतर Proceed या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर संबंधित गावाचा संपूर्ण रिपोर्ट दाखविला जाईल, त्यामधील work status या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • त्यानंतर चालू आर्थिक वर्ष, कामाचा प्रकार, वैयक्तिक इत्यादी निवडून तुम्ही तुमच्या गावातील चालू असलेल्या विहिर मंजुरी, अनुदांची यादी पाहू शकता.
मनरेगा वेबसाईटयेथे क्लिक करा
थेट यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा