📢 डाऊनलोड खरीप पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF 2023 : Pik Pera Form Pdf Download

By Admin

Updated on:

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता “सर्वसमावेशक पिक विमा योजना” राज्यात राबविण्यात मान्यता देण्यात आली. या अनुषंगाने शेतकऱ्यांना आता पिक विमा एक रुपयात भरता येणार असून पिक विमा नोंदणी सुरू झालेली आहे.

Kharip Pik Pera Form Pdf

शेतकरी मित्रांनो, खरीप पिक विमा 2023-24 साठी ऑनलाईन भरणा चालू झालेला आहे. पिक विमा भरत असताना आपल्याला आवश्यक अशी काही कागदपत्र लागतात. यामध्ये शेतकऱ्यांचा आधारकार्ड, बँक पासबुक, सातबारा व 8अ उतारा त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पीक पेरा प्रमाणपत्र (Pik Pera Certificate Pdf Form) जर तुम्ही रब्बी हंगामासाठी पिक विमा भरत असाल, तर तुम्हाला रब्बी पिक पेरा प्रमाणपत्र लागेल आणि जर तुम्ही खरीप हंगामासाठी पिक विमा भरत असाल, तर तुम्हाला खरीप पिक पेरा प्रमाणपत्र लागेल.

📢 शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी करा; अन्यथा विमा व अनुदान मिळणार नाही

मागील वर्षाच्या पिक विमा नियमात बदल करण्यात आलेला असल्यामुळे मागील वर्षीचा पीक पेरा पीडीएफ फॉर्म या वर्षी चालणार नाही, 01 जुलै 2023 च्या नवीन शासन निर्णयानुसार पीकपेरा प्रमाणपत्र कसा लागेल ? यासाठीच्या विविध Pik Pera Pdf Form 2023-24 आम्ही खालील रखण्यात दिल्या आहेत.

खरीप पीकपेरा Form PDF Download –येथे क्लिक करा
रब्बी पीकपेरा Form PDF Downloadयेथे क्लिक करा
Pik Pera 203 Form PDF अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
1 रुपयात Pik Pera Form PDFयेथे क्लिक करा
1 रुपयात पीक पेराबाबत स्वयंघोषणापत्रयेथे क्लिक करा

मित्रांनो, वरीलपैकी कोणताही 01 पीकपेरा अर्जाचा नमुना डाऊनलोड करून तुम्ही संबंधित पीकपेरा शेतकऱ्यांचा पीकविमा भरत असताना वापरू शकता. वरील रखान्यात विविध प्रकारची Pik Pera Pdf Form देण्यात आलेली आहेत. तुमच्या सोयीनुसार डाऊनलोड करून वापरू शकता.

Pik Pera Form प्रमाणपत्र Pdf कसा डाऊनलोड करावा ?

वरील रखाण्यात सर्व पीक पेरा PDF प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.

पिक पेरा स्वयंघोषणापत्र काय आहे?

शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी लागणार आवश्यक अर्जाचा नमुना म्हणजे पीक पेरा स्वयंघोषणापत्र होय.

पीक पेरा प्रमाणपत्र पिक विमा भरताना अनिवार्य आहे का ?

होय

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment