मित्रांनो, कुसुम सोलारपंप योजनेसाठी नवीन ऑनलाईन अर्ज खालील नमूद 17 जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत. तुम्ही ही माहिती उशिरा पाहत असाल, तर कदाचित त्यामध्ये उपलब्ध असलेला कोठा संपेल किंवा त्याठिकाणी कमी शिल्लक कोठा दाखवला जाईल.
- रत्नागिरी
- अमरावती
- अकोला
- वर्धा
- नागपूर
- रायगड
- पालघर
- सातारा
- गडचिरोली
- कोल्हापूर
- सांगली
- चंद्रपूर
- गोंदिया
- पुणे
- सिंधुदुर्ग
- भंडारा
- ठाणे
महत्त्वाची सूचना : वरील नमूद 17 जिल्ह्यामध्ये खूपच कमी कोठा उपलब्ध आहे. जसे 2, 4, 6, 5, 3 अश्याप्रकारे त्यामधे सुध्दा कोणत्या जिल्ह्यात 3 HP उपलब्ध आहे, तर कोणत्या जिल्ह्यात 5HP किंवा 7.5HP उपलब्ध आहे. त्यामुळे वाचकांनी माहिती वाचून त्याबद्दल आमच्याकडे तक्रार करू नये, ही विनंती 🙏