Generated by Rank Math SEO, this is an llms.txt file designed to help LLMs better understand and index this website. # Admin > A Marathi-language informational website providing updates about Maharashtra government schemes, Yojana news, farmer welfare schemes, eligibility criteria, required documents, application procedures, government decisions (GR), and public welfare programs. Our goal is to provide clear, accessible, and useful information to readers in Maharashtra. ## Sitemaps - [XML Sitemap](https://maharashtraschemes.com/sitemap_index.xml): Includes all crawlable and indexable pages. ## Posts - [पंचायत समिती विहीर योजना – 5 लाख अनुदान मिळणार](https://maharashtraschemes.com/panchyat-samiti-vihir-yojana/): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती संपूर्णता पाण्यावर अवलंबून आहे. शेतकरी नेहमीच पाण्याच्या समस्यांना सामोरे जातात. शेती व्यवसाय करत असताना पुरेशी पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे हाताला आलेल पीकसुद्धा निघून जात. याच सर्व गोष्टीचा विचार करून राज्य शासनाकडून पंचायत समिती विहीर योजना सुरू करण्यात आली आहे. - [(2025) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना महाराष्ट्र : Bal sangopan Yojana](https://maharashtraschemes.com/krantijyoti-savitribai-phule-bal-sangopan-yojana-in-marathi/): अनाथ बालकांसाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेच्या नावात बदल करण्यात आलेला असून त्यासंदर्भातील शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे. आता या योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या नावानं ओळखल जाणार आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या जवळपास 60 हजाराहून जास्त बालकांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या पूर्वीच्या असलेल्या वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी सर्व समावेशक असा शासन निर्णय काढून बालसंगोपन योजनेच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण बालसंगोपन योजनेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. - [लेक लाडकी योजना माहिती, अर्ज, शासन निर्णय, कागदपत्रे : Lek Ladki Yojana Maharashtra](https://maharashtraschemes.com/lek-ladki-yojana-in-marathi/): लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्यामध्ये नव्या स्वरूपात सुरू करण्यात आलेली असून लवकरच यासंदर्भातील GR (शासन निर्णय) निर्गमित करण्यात येईल. लेक लाडकी योजना काय आहे ? Lek Ladki Yojana साठी अर्ज कसा करावा ? कागदपत्रं कोणती लागतील ? इत्यादी संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. - [नमो शेतकरी योजना महाराष्ट्र लिस्ट, स्टेटस, लाभार्थी यादी, अर्ज, पहिला हफ्ता संपूर्ण माहिती : Namo Shetkari Yojana](https://maharashtraschemes.com/namo-shetkari-yojana-in-marathi/): महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य शासनाकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एका नव्या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचं नाव म्हणजे नमो शेतकरी योजना होय. या योजनेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा CM किसान योजना या नावानंसुद्धा ओळखलं जातं. सदरची योजना केंद्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यामागील मुख्य हेतू म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करत असताना थोडीफार आर्थिक मदत शासनाकडून मिळावी हा होय. - [आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र 2025, यादीमध्ये तुमचं नाव आहे का? | Ayushman Bharat Yojana Maharashtra](https://maharashtraschemes.com/ayushman-bharat-yojana-maharashtra-list/): मित्रांनो, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील पात्र नागरिकांना पाच लाखापर्यंत विविध वैद्यकीय उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी आपल्याला गोल्डन कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावा लागतो. - [ग्राम पंचायत अपंग योजना जीआर यादी कर्ज ऑनलाईन फॉर्म संपूर्ण माहिती : Apang Yojana](https://maharashtraschemes.com/maharashtra-gram-panchayat-apang-yojana-nidhi/): नमस्कार दिव्यांग मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून दिव्यांग बांधवांसाठी म्हणजेच अपंग व्यक्तीसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येतात. राज्य शासनाच्या विविध योजनांपैकी ग्रामस्थारावरील एक महत्त्वाची योजना म्हणजे ग्राम पंचायत अपंग योजना होय. सदर योजनेच्या माध्यमातून गावातील अपंग व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वउत्पन्नातील राखून ठेवलेला 3% ग्रामपंचायत निधी दिला जातो. - [मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यात 2024 पासून सुरु, शासन निर्णय आला | Mukhyamantri Vayoshri Yojana](https://maharashtraschemes.com/mukhyamantri-vayoshri-yojana-in-marathi/): राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून आता मुख्यमंत्री वयोश्री योजना Maharashtra राज्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी त्याचप्रमाणे प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी रु. 3000 पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येणार आहे. - [प्रधानमंत्री सूर्योदय योजना महाराष्ट्र 2024 ऑनलाईन अर्ज सुरु | Pradhanmantri Suryoday Yojana](https://maharashtraschemes.com/pradhanmantri-suryoday-yojana-in-marathi/): भारतातील नागरिकांसाठी शासनाकडून सतत नवनवीन योजना राबविण्यात येत असतात. घरातील विजेची कायमस्वरूपी गरज भागवण्यासाठी आता शासनाकडून प्रधानमंत्री सूर्योदय योजना राबविण्यात सुरु करण्यात आली आहे. आयोध्यामधील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान देशातील नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आली. योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती हवी असेल, तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा. - [ग्रामपंचायत घरकुल यादी 2022 अशी पहा आँनलाईन : Grampanchayat Gharkul Yadi 2022](https://maharashtraschemes.com/grampanchayat-gharkul-yadi-2022/): शासनाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. दिनांक 3 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायत घरकुल यादी 2022 जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये जवळपास महाराष्ट्र राज्यातील 58 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. संबंधित लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. - [(अर्ज सुरु) नाविन्यपूर्ण योजना 2023-24 शेळी, मेंढी गट, गाय, म्हैस इत्यादीसाठी 75 टक्के अनुदान मिळणार : Navinya Purna Yojana 2023-24](https://maharashtraschemes.com/navinya-purna-yojana/): चालू वर्षात Navinya Purna Yojana अंतर्गत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख (Last Date) 8 डिसेंबर 2023 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत पात्र शेतकरी किंवा पशुपालकांनी जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेण्टरला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. - [यशवंतराव चव्हाण मुक्त (घरकुल) वसाहत योजना : Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2024](https://maharashtraschemes.com/yashwantrao-chavan-gharkul-yojana-maharashtra/): राज्य शासनाकडून विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी अनेक घरकुल योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना, रमाई आवास योजना इत्यादी घरकुल योजनांचा समावेश आहे. यामधील धनगर समाजासाठी घरकुल उपलब्ध करून देणारी आणखी एक योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त (घरकुल) वसाहत योजना. - [महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना 2024](https://maharashtraschemes.com/mahila-yojana-maharashtra/): केंद्र व राज्यशासनाकडून देशातील गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. यापैकी काही योजना फक्त महिलांसाठी राबविल्या जात असून त्यामध्ये महिला कर्ज, बचतगट, गृहउद्योग, स्वयंरोजगार इत्यादी योजनांचा समावेश आहे. आज आपण सदर लेखाच्या माध्यमातून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाबद्दलची माहिती सविस्तर पाहणार आहोत. महिलांच्या सबलीकरणासाठी, व्यवसायात पुढाकार घेण्यासाठी व आर्थिक दर्जा वाढवण्यासाठी महिलांना या विविध योजनांचा नक्कीच फायदा होणार आहे. - [ग्रामपंचायत घरकुल यादी 2024 कशी बघायची ? : Gharkul Yadi 2024 Maharashtra](https://maharashtraschemes.com/gharkul-yadi-kashi-pahavi/): मित्रांनो, तुम्ही जर खेड्यापाड्यातील असाल, तर तुम्हाला नक्कीच प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेबद्दल माहिती असेल. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गरजू नागरिकांना राहण्यासाठी घराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, सोबतच त्यांना शासनाकडून घरकुल मंजूर केलं जातं. तुम्ही प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केलेला असेल, तर नवीन ग्रामपंचायत Gharkul Yadi आलेली आहे. नवीन मंजूर ग्रामपंचायत घरकुल यादी आपण ऑनलाईन आपल्या मोबाईलवर कशाप्रकारे बघायची, याबद्दलची थोडक्यात माहिती याठिकाणी आपण पाहणार आहोत. - [पीएम मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्र लिस्ट, अर्ज Pdf : Modi Awas Yojana obc 2023](https://maharashtraschemes.com/modi-awas-yojana-in-marathi/): राज्य व केंद्रशासनाकडून नागरिकांना घर बांधण्यासाठी विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. आता नव्यान ग्रामीण भागातील इतर मागासवर्गीयांना म्हणजेच ओबीसी (obc) वर्गातील नागरिकांना हक्काचं घर देण्यासाठी मोदी आवास योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेला मोदी आवास घरकुल योजना, पीएम मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना या विविध नावान ओळखल जात आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण मोदी आवास योजना काय आहे ? याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. - [आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना 60,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती | Aditya Birla Capital Scholarship 2024](https://maharashtraschemes.com/aditya-birla-capital-scholarship-in-marathi/): शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध स्कॉलरशिप योजना राबविण्यात येतात. शासनासह इतर संस्था व मंडळाकडूनसुद्धा विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. आदित्य बिर्ला फाउंडेशनकडून राबविण्यात येणारी अशीच एक शिष्यवृत्ती म्हणजे आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप (Aditya Birla Capital Scholarship) होय. या स्कॉलरशिप बद्दलची संपूर्ण माहिती आपण प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. - [Mahadbt Farmer Login : महाडीबीटी फार्मर (शेतकरी) पोर्टल सुरू; येथे लॉगिन करा](https://maharashtraschemes.com/mahadbt-farmer-login-website/): MahaDBT Farmer Login : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एकाच वेबसाईटवर विविध योजनांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन महाडीबीटी फार्मर पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे. या नवीन महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी लॉगिन करून ऑनलाईन फॉर्म किंवा अर्ज भरू शकणार आहेत. याबद्दलचीच थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. - [विधवा पेंशन योजना महाराष्ट्र 2024 : Vidhwa Pension Yojana Pdf Form, Documents](https://maharashtraschemes.com/vidhwa-pension-yojana-in-marathi/): महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व प्रवर्गातील महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये विधवा महिलांसाठी Vidhwa Pension Yojana, महिला उद्योजक योजना, महिला सन्मान योजना, महिला बचत गट योजना अशा विविध महिला योजनांचा समावेश आहे. विधवा महिलांसाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या विधवा पेन्शन योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. - [Panjabrao Dakh कोण आहेत ? त्यांचा हवामान अंदाज 99% खरा कसा ठरतो?](https://maharashtraschemes.com/panjabrao-dakh-information-in-marathi/): Panjabrao Dakh : नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सध्यास्थितीत गाजलेल एक नाव म्हणजे पंजाबराव डख होय. शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान देणारा जणू देवदूतच म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात पंजाबराव डक यांना अचूक हवामान अंदाजक म्हणून ओळखल जातं; परंतु पंजाबराव डख नेमकं कोण आहेत? त्यांच शिक्षण किती? पंजाब डख पाटील काय करतात? त्यांना शेतजमीन किती आहे? पंजाबराव डख पाटील यांचा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सॲप ग्रुप काय? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. - [विद्याधन स्कॉलरशिप 2024 संपूर्ण माहिती : Vidyadhan Scholarship](https://maharashtraschemes.com/vidyadhan-scholarship-in-marathi/): दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना Vidyadhan Scholarship योजनेच्या माध्यमातून पुढील शिक्षणासाठी म्हणजेच इयत्ता 11वी आणि 12वी साठी अनुक्रमे दरवर्षी 10,000 रु. इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. अकरावीत ऍडमिशन घेतल्यानंतर 10 हजार रु. व बारावीत ऍडमिशन घेतल्यानंतर 10 हजार रु. असे एकंदरीत विद्यार्थ्यांना 2 वर्षात 20,000 रु. सदर स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात. - [ऑनलाईन Ferfar Download कसा करावा? : Digital eFerfar Download](https://maharashtraschemes.com/online-ferfar-download-maharashtra/): शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं कागदपत्र म्हणजे जमिनीचा सातबारा व 8-अ उतारा होय. या मूलभूत कागदपत्राशिवाय काहीवेळी शेतकऱ्यांना शेतीशी निगडित इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता भासते. ज्यामध्ये शेतजमिनीचा जुना किंवा नवीन Ferfar Download करणे, प्रॉपर्टी कार्ड, जमिनीचा नकाशा, चतुरसीमा इत्यादी महत्वकांक्षी कागदपत्रांचा समावेश असतो. - [PM विश्वकर्मा योजना ऑनलाईन अर्ज सुरु : Vishwakarma Yojana Maharashtra 2024](https://maharashtraschemes.com/vishwakarma-yojana-in-marathi/): पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कामगारांना जास्तीत जास्त कौशल्य कशी विकसित करता येतील, यावरती मुख्यत्व भर दिला जाईल. त्याचप्रमाणे कामगारांना आधुनिक उपकरण व डिझाईनची माहिती देण्यात येईल आणि पारंपारिक कामगारांना आधुनिक यंत्र, उपकरण खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल. Vishwakarma Yojana च्या माध्यमातून कामगारांना सामान्यतः दोन प्रकारच कौशल्य विकास अभ्यासक्रम घेण्यात येईल. मूलभूत आणि प्रगत, कोर्स करणाऱ्या कामगारांना स्टायफंड म्हणून प्रतिदिन 500 रुपयेसुध्दा देण्यात येतील. - [लखपती दीदी योजना आता 2 करोड महिला होणार लखपती : Lakhpati Didi Yojana](https://maharashtraschemes.com/lakhpati-didi-yojana-in-marathi/): नुकताच देशामध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत भाषण करत असताना नव्या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा करण्यात आली. ती योजना म्हणजे लखपती दीदी योजना होय. सदर योजना काही राज्यांमध्ये आधीपासूनच म्हणजे 4 नोव्हेंबर 2022 पासून अस्तित्वात होती; परंतु आता केंद्रशासनाकडून दोन करोड महिलांना लखपती बनवण्यासाठी Lakhpati Didi Yojana सुरु करण्यात आली आहे. - [Aapli Chawdi : गावातील जमीन खरेदी विक्रीची माहिती मोबाईलवर पहा](https://maharashtraschemes.com/aapli-chawdi/): Aapli Chawdi : गावात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणावर चालतात; परंतु काहीवेळा याची कल्पना संबंधिताला किंवा गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना माहिती नसते. हाच विचार करून गावात होत असलेला खरेदी-विक्रीचा व्यवहार नागरिकांना पाहता यावा, यासाठी शासनाकडून आपली चावडी (Aapli Chawdi) हा पोर्टल सुरू करण्यात आला. - [वारस नोंद 7/12 उताऱ्यावर ऑनलाईन कशी करावी : Varas Nond in Marathi](https://maharashtraschemes.com/varas-nondani-online-kashi-karavi/): Varas Nond : एखाद्या ठिकाणी प्रॉपर्टीच्या संदर्भात मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावा सादर करावा लागतो. त्यापैकीच एक महत्त्वाचं कागदपत्र किंवा पुरावा म्हणजे 'वारस दाखला' होय. या दाखल्यामुळे संबंधित व्यक्ती एखाद्या शेतजमिनीवर किंवा अन्य प्रॉपर्टीवर वारस अधिकार मिळवण्यास पात्र आहे, असं सिद्ध होतं. यामध्ये संपत्ती, विमा पॉलिसी लाभ, पगार, थकबाकी, नोकरी, शेअर्स इत्यादी हक्कांचा समावेश असतो. - [ई-पीक पाहणी यशस्वीरित्या झाली का नाही ? असं चेक करा मोबाईलवर | How to Check e pik Pahani Status Online](https://maharashtraschemes.com/how-to-check-e-pik-pahani-status/): e pik pahani status : आपल्या शेतामध्ये पेरण्यात आलेल्या पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ई-पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली. नियमानुसार एखाद्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलीच नाही, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची जमीन पडीक ग्राह्य धरली जाईल म्हणजेच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारच पीक चालू वर्षांमध्ये घेण्यात आलेलं नाही असं समजण्यात येईल. - [महाराष्ट्रातील विविध पंचायत समिती योजना 2024 थोडक्यात माहिती : Panchayat Samiti Yojana](https://maharashtraschemes.com/panchayat-samiti-yojana-in-maharashtra/): Panchayat Samiti Yojana Overview - [📢 डाऊनलोड खरीप पीक पेरा स्वयंघोषणापत्र PDF 2023 : Pik Pera Form Pdf Download](https://maharashtraschemes.com/kharip-pik-pera-form-pdf-download/): सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता "सर्वसमावेशक पिक विमा योजना" राज्यात राबविण्यात मान्यता देण्यात आली. या अनुषंगाने शेतकऱ्यांना आता पिक विमा एक रुपयात भरता येणार असून पिक विमा नोंदणी सुरू झालेली आहे. - [E Peek Pahani : खरीप 2024 ई पीक पाहणी नोंदणीला सुरुवात, ई पीक पाहणी करा; अन्यथा मिळणार नाही पीकविमा व अनुदान](https://maharashtraschemes.com/e-peek-pahani-maharashtra/): शेतकरी मित्रांनो, दरवर्षी प्रमाणेच यावर्षीसुद्धा ई पीक पाहणीला (E Peek Pahani) सुरुवात झालेली आहे. राज्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप 2024 च्या पेरण्या पूर्ण केल्या आहेत. 1 जुलै 2024 पासून शेतकरी खरीप ई पीक पाहणी नोंदणी करू शकतात. ई पीक पाहणी करण्यासाठी नवीन अँड्रॉइड एप्लीकेशन अपडेट करण्यात आलेलं आहे. - [सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजना – फॉर्म, पात्रता, स्कॉलरशिप, ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती](https://maharashtraschemes.com/sayajirao-gaikwad-sarathi-scholarship-yojana-in-marathi/): सयाजीराव गायकवाड सारथी परदेशी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ महाराष्ट्रातील मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिला जाणार आहे, ज्यामध्ये काही उपजातीचा सुद्धा समावेश असेल, जशाप्रकारे मराठा, कुणबी कुणबी-मराठा, मराठा-कुणबी इत्यादी. महाराष्ट्रातील Sayajirao Gaikwad Sarathi Scholarship Scheme अंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. - [राष्ट्रीय पशुधन अभियान योजनाअंतर्गत पडीक जमिनीत वैरण पिकवा आणि 100 टक्के अनुदान मिळवा : Rastriya Pashudhan Abhiyan Yojana](https://maharashtraschemes.com/rastriya-pashudhan-abhiyan-yojana-in-marathi/): शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शासनाकडून सतत विविध प्रयत्न केले जातात, ज्यामध्ये नवनवीन योजनांचा, उपक्रमांचा व अभियानाचा समावेश असतो. यामागील शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे होय. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. - [वारकऱ्यांसाठी “विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना” सुरु : Vitthal Rukmini Varkari Vima Yojana](https://maharashtraschemes.com/vitthal-rukmini-varkari-vima-yojana/): आपलं महाराष्ट्र राज्य वारकरी सांप्रदायिक राज्य म्हणून ओळखलं जातं. जणू महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाचा लाभलेला वसाच आहे. अशा वारकरी संप्रदायाच्या आरोग्याचा विचार करून आषाढी एकादशीनिमित्त राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरू करण्यात आलेली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण राज्यशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या वारकरी विमा योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. - [महिलांना व्यवसायासाठी 3 लाखापर्यंत कर्ज देणारी महिला उद्योगिनी योजना : Mahila Udyogini Yojana](https://maharashtraschemes.com/udyogini-yojana-in-marathi/): महिलांना समाजात मानाच स्थान मिळावं त्याचप्रमाणे व्यवसायामध्येसुद्धा महिला सक्षम व्हाव्यात यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी योजना सुरू करण्यात आली या योजनचे नाव महिला उद्योगिनी योजना असं आहे. सदर योजनेअंतर्गत लघुव्यवसायिक क्षेत्रातील व्यवसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसायासाठी जास्तीत जास्त तीन लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. - [नमो शेतकरी योजना शासन निर्णय (GR) आला ! 12 हजार रुपयांचा लाभ फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार](https://maharashtraschemes.com/namo-shetkari-yojana-gr/): शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्हाला तर माहीतच असेल, राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना केंद्रशासनाप्रमाणेच दोन हजार रुपये दर चार महिन्याला देण्याची घोषणा तब्बल दोन महिन्यापूर्वीच करण्यात आली होती. म्हणजेच शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या PM Kisan योजनेचे 6,000 रु. व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रु. असे एकंदरीत वार्षिक 12,000 रु. मानधन मिळणार आहे. - [या समाजासाठी शासन नवीन शेळी-मेंढी पालन अर्थसहाय्य योजना सुरू करणार : Sheli Mendhi Palan Yojana 2023](https://maharashtraschemes.com/sheli-mendhi-palan-arthsahaya-yojana-2023/): महाराष्ट्र राज्य कृषीप्रधान असल्यामुळे राज्यात शेतीसोबत इतर पूरक व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणावर केले जातात. यापैकी एक चलित व जास्त शेतकऱ्यांमार्फत केला जाणारा व्यवसाय म्हणजे, शेळी-मेंढी पालन व्यवसाय होय. पूर्वी फक्त धनगर व तत्सम समाजातील लोक शेळी किंवा मेंढीपालन व्यवसाय करत असतं; परंतु कालांतराने शेतीला पूरक असा व्यवसाय करावा, या दृष्टीकोनातून बहुतांश शेतकऱ्यांमार्फत शेळीमेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यात आला. - [10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 15,000 व 25,000 रु. आर्थिक सहाय्य : डॉ. अब्दुल कलाम शैक्षणिक अर्थसहाय्य योजना](https://maharashtraschemes.com/abdul-kalam-shaikshnik-yojana-for-10th-12th-passout-students/): नुकताच दहावी व बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत प्रसिध्द करण्यात आला. आता बहुतांश विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल, पुढील शिक्षणासाठी काय कराव ? किंवा यासाठी शासनाकडून Student Scholarship मिळते का ? कारण मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याकारणाने पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती तितकी सक्षम नसते. अशाच विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शैक्षणिक अर्थसहाय्य योजना राबविली जाते. याबद्दलचीच थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. - [फळपीक विमा 2023 साठी अर्ज सुरू अशी करा ऑनलाईन नोंदणी | Fal Pik Vima Yojana 2023](https://maharashtraschemes.com/fal-pik-vima-yojana-maharashtra/): Fruit Crop Insurance : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविली जाते, ज्यामध्ये मृगबहार व आंबिया बहार अशा दोन ऋतूसाठी शेतकऱ्यांकडून पिकविमा भरून घेतला जातो. राज्यातील 26 जिल्ह्यामधील फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आलेली असून मृग बहारासाठी म्हणजेच खरीप फळ पिकविमा योजना सुरू झालेली आहे. विमा योजनेत नाव नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. - [VJNT Loan Scheme 2023 : तरुणांना दुकान, व्यवसायासाठी 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार; त्वरित अर्ज करा](https://maharashtraschemes.com/vjnt-loan-scheme-maharashtra-2023/): शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देणारी शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे VJNT Loan Scheme ही योजना वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत समाविष्ट असून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी एक लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिल जातं. योजनेची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. - [Educational Loan : शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना; तुम्ही घेतलेल्या 20 लाखापर्यंतच्या शैक्षणिक कर्जाचा व्याज परतावा आता शासन करणार](https://maharashtraschemes.com/educational-loan-interest-repayment-scheme/): Educational Loan : राज्यशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून शासनाचा हेतू असतो की, वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न राहता याचा लाभ मिळावा. कारण ग्रामीण व शहरी भागातील बहुतांश मूल हुशार असतात, त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा असते; परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने त्यांना शिक्षण घेता येत नाही. - [Kusum Solar Yojana : कुसुम सोलर पंप योजनेसाठी आता कधीही अर्ज करता येणार; अर्जासाठी अंतिम मुदत नाही](https://maharashtraschemes.com/kusum-solar-yojana-registration-2023/): Kusum Solar Yojana : प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी नवीन अर्जाची सुरुवात पुन्हा झालेली असून अर्ज करण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. मात्र मुदत संपेल म्हणून महाऊर्जेच्या संकेतस्थळावर अनेक शेतकऱ्यांनी एकाच वेळी अर्ज करण्याची प्रक्रिया करत असल्यामुळे सर्व्हरला लोड येऊन वेबसाईट बंद पडत आहे. - [विहीर, गाई गोठा योजनेचा अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास, अशी करा ऑनलाईन तक्रार](https://maharashtraschemes.com/navin-vihir-gotha-online-complaint-process-maharashtra/): Gram panchayat Maharashtra : मित्रांनो, राज्य शासनामार्फत जनसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात; परंतु अशा योजनांची अंमलबजावणी योग्यरीत्या न झाल्यामुळे बहुतांश लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात. ग्रामपंचायत मनरेगाअंतर्गत विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येतात. मनरेगाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. - [शेतकऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 15 लाख रु. कर्ज मिळणार : श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना](https://maharashtraschemes.com/shramvidya-educational-loan-scheme-maharashtra/): Shramvidya Educational Loan Scheme : मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलीच्या शिक्षणासाठी काल दिनांक 19 मे रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी सहज सोप्यापद्धतीने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहूयात. - [NREGA JOB CARD : जॉब कार्ड म्हणजे काय ? जॉब कार्ड कसं बनवायच ? पहा संपूर्ण माहिती](https://maharashtraschemes.com/nrega-job-card-details-in-marathi/): NREGA JOB CARD : मित्रांनो, भारतात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग असल्यामुळे भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून संबोधल जाते. त्यामुळे राज्यशासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मनरेगाच्या अंतर्गत जॉब कार्डपासून, विहीर, फळबाग इत्यादी विविध योजनांचा समावेश आहे आपणास नरेगा जॉब कार्डबद्दल जाणून घेणार आहोत. - [कृषी सेवा केंद्र परवाना ऑनलाईन कसा काढावा ? : How to Apply For Krushi Seva Kendra Licence Online](https://maharashtraschemes.com/how-to-apply-for-krushi-seva-kendra-licence-online-maharashtra/): Krushi Seva Kendra Online Apply : लवकरच खरीप हंगाम सुरू होईल, आता शेतकऱ्यांना गडबड असेल, रासायनिक खते, कीटकनाशके, बी-बियाणे, बुरशीनाशके इत्यादी पेरणीपूर्वक साहित्य खरेदी करण्याची. यामध्ये बरेच शेतकरी आपल्या गावातील कृषी सेवा केंद्रात बियाणांची खरेदी करतील. - [दिव्यांग व्यक्तींना पाच लाखापर्यंत कर्ज मिळणार; असा करा अर्ज : Diyang Loan Scheme](https://maharashtraschemes.com/diyang-loan-scheme-maharashtra/): Diyang Loan Scheme : दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे याकरिता दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून 50 हजारापासून 5 लाखापर्यंत दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. शासनामार्फत नुकताच दिवंगाचा महामंडळ वेगळा करण्यात आलेला असल्यामुळे निधीसुद्धा देण्यात आलेला आहे. - [Farmer Loan Scheme : भाजीपाला, फळपिकांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळणार; पहा कोणती आहे योजना ?](https://maharashtraschemes.com/farmer-loan-scheme-maharashtra/): Farmer Loan Scheme : यंदाच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तोंडात आलेला घास निसर्गाच्या कोपाणी काढून घेण्यात आला. दुसरीकडे उभ्या पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांच्या अंगावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. - [Kusum Solar Pump Yojana : या 17 जिल्ह्यामधे नवीन कुसुम सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरु](https://maharashtraschemes.com/kusum-solar-pump-yojana-available-quota/): Solar Pump Yojana | कुसुम सोलारपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सोलर पंप वितरण केलं जात. कुसुम सोलर योजना राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये राबविली जात असून सन 2022 मध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले; परंतु कोटा शिल्लक नसल्यामुळे वेबसाईटवरील नवीन अर्जाची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. - [विहीर अनुदानाची लाभार्थी यादी आली ! अशी पहा ऑनलाईन : Vihir Anudan Yadi Maharashtra 2023](https://maharashtraschemes.com/vihir-anudan-yadi-maharashtra-2023/): शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी सिंचनाची अत्यंत आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून मनरेगाअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहिरींसाठी 4 लाख रु. अनुदान देण्याची योजना सुरू केली. वाढीव अनुदानाचा नुकताच शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता. - [किसान क्रेडिट कार्डवर मिळवा गाय, म्हैस, कुक्कटपालनासाठी (Loan) कर्ज : Pashu Kisan Credit Card](https://maharashtraschemes.com/pashu-kisan-credit-card-maharashtra/): आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पशुधनाला खूप महत्त्व आहे. हल्ली आठवडी बाजारामध्ये जनावरांची संख्या लाखाच्या जवळजवळ पोहचली आहे; परिणामी सामान्य शेतकऱ्याला जनावर खरेदी करणे आणि त्यांचे पालन करणे जवळपास अशक्यच झाला आहे. - [बीबीएफ पेरणी यंत्र अनुदान योजना; इतकं मिळणार अनुदान; BBF तंत्रज्ञान, पेरणीयंत्र, लागवड](https://maharashtraschemes.com/bbf-perni-yantr-anudan-yojana/): BBF Machine Subsidy | बीबीएफ ही पेरणी करण्याची एक आधुनिक पद्धत असून याची पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहायाने केली जाते. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना विविध बाबीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. आता बीबीएफ पेरणी यंत्रसुद्धा शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर खरेदी करता येणार आहे. - [शेतकऱ्यांना आयुष्यभर दरमहा 3,000 रु. पेन्शन मिळणार; अशी करा ऑनलाईन नोंदणी : PMKMY](https://maharashtraschemes.com/pm-kisan-mandhan-yojana-in-marathi/): सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ज्याप्रमाणे शासनाकडून पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन दिलं जातं. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनासुध्दा उतारवयात पेन्शन मिळावं, यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) 31 मे 2019 संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आली. ## Pages - [Blog](https://maharashtraschemes.com/blog/) - [Home](https://maharashtraschemes.com/): आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही राज्यातील तमाम शेतकऱ्यांना विविध शेतकरी योजना, शासन निर्णय, अनुदान योजना, नवीन योजना इत्यादींची माहिती वेळोवेळी देत असतो. तुम्ही शेतकरी असाल....तर नक्की आमच्या वेबसाईटला भेट देत राहा आणि विविध योजनांची माहिती मिळवा ! - [गाय, गोठा ग्रामपंचायत योजना ऑनलाईन तक्रार : Gai Gotha, Navin Vihir Online Complaint](https://maharashtraschemes.com/gai-gotha-navin-vihir-grampanchyat-online-complaint/): Grampanchayat Yojana : मनरेगा अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामपंचायतीच्या विविध योजनांशी संबंधित नागरिकांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास, ते खालीलप्रमाणे प्रक्रिया करून तक्रार नोंदवू शकतात. - [कुसुम सोलरपंप योजना ऑनलाईन अर्ज सुरू; कोठा शिल्लक असलेली जिल्हे](https://maharashtraschemes.com/kusum-solar-yojana-available-quota-in-maharashtra/): मित्रांनो, कुसुम सोलारपंप योजनेसाठी नवीन ऑनलाईन अर्ज खालील नमूद 17 जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत. तुम्ही ही माहिती उशिरा पाहत असाल, तर कदाचित त्यामध्ये उपलब्ध असलेला कोठा संपेल किंवा त्याठिकाणी कमी शिल्लक कोठा दाखवला जाईल. - [विहीर अनुदान यादी 2023 ऑनलाईन अशी पहा !](https://maharashtraschemes.com/vihir-anudan-list-2023-maharashtra/): subsidy scheme Maharashtra : मित्रांनो, विहिरीच्या ऑनलाईन यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर खालीलप्रमाणे पर्याय निवडून तुम्ही यादी पाहू शकता. - [डिजिटल सातबारा, 8अ उतारा, फेरफार ऑनलाईन कसा काढावा ? : How to Download Digital 7/12 Online](https://maharashtraschemes.com/how-to-download-digital-7-12-online-in-marathi/): Land Record: मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सातबारा, 8अ उतारा किंवा फेरफार काढण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, वेबसाईटची लिंक खाली देण्यात आलेली आहे. - [कडबा कुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? : Chaff Cutter Online Application Process](https://maharashtraschemes.com/chaff-cutter-online-application-process/): शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला कडबा कुट्टी मशीन अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला MahaDBT Farmer Portal ला भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी नवीन नोंदणी करून कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत खालीलप्रमाणे अर्ज करावा लागेल. - [तार कुंपण योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया व अर्जासाठी आवश्यक कागदपत्र](https://maharashtraschemes.com/tar-kumpan-yojana-arj-maharashtra-2023/): तार कुंपण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित विभागाकडे प्रस्तावासह सादर करावी लागतात. त्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. - [डाळ मिल सबसिडीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज : Government Dal Mill Subsidy Scheme](https://maharashtraschemes.com/dal-mill-subsidy-scheme-maharashtra/): लॉटरी पद्धतीने तुमची निवड झाल्यास तुमच्या मोबाईलवरती निवड झाल्याबद्दलचा एसएमएस तुम्हाला कृषी विभागाकडून पाठवण्यात येईल. त्यानंतर कागदपत्र अपलोड करणे, जीएसटी बिल इत्यादी प्रक्रिया करून तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती (Bank Account) डीबीटी प्रणाली अंतर्गत अनुदान देण्यात येईल. - [Disclaimer](https://maharashtraschemes.com/disclaimer/): By Using This Website And Or Blog, Or Making A Purchase, User Agrees As Follows: - [Contact Us](https://maharashtraschemes.com/contact-us/): If you have any queries regarding Site, Advertisement, and any other issue, please feel free to contact me at contact@maharashtraschemes.com - [Terms & Conditions](https://maharashtraschemes.com/terms-and-conditions/): Welcome to maharashtraschemes ! - [Privacy Policy](https://maharashtraschemes.com/privacy-policy/): At MaharashtraSchemes.Com, accessible from https://maharashtraschemes.com, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that are collected and recorded by Maharashtra Schemes and how we use it. - [About Us](https://maharashtraschemes.com/abous-us/): maharashtraschemes.com is a Professional Agricultural Schemes, Government Schemes, GR, Shetkari Yojana Platform For Maharashtra State. Here we will only provide you with interesting content that you will enjoy very much. We are committed to providing you the best of Agricultural Schemes, Government Schemes, Shasan Nirnay with a focus on reliability and Sarkari Yojana. We strive to turn our passion for Government Schemes into a thriving website. We hope you enjoy our Government Schemes as much as we enjoy giving them to you. ## Categories - [नौकरी संदर्भ](https://maharashtraschemes.com/category/naukari-updates/) - [मंत्रिमंडळ निर्णय](https://maharashtraschemes.com/category/%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b3-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%af/) - [रेशन न्यूज](https://maharashtraschemes.com/category/ration-update-maharashtra/) - [शासन निर्णय](https://maharashtraschemes.com/category/shasan-nirnay-gr-in-marathi/) - [शेतकरी योजना](https://maharashtraschemes.com/category/farmer-schemes-maharashtra/) - [शैक्षणिक योजना](https://maharashtraschemes.com/category/%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be/) - [सरकारी योजना](https://maharashtraschemes.com/category/sarkari-yojana-maharashtra/) This website provides informational content in Marathi about Maharashtra government schemes, central government welfare programs, farmer schemes, women welfare schemes, government announcements, eligibility requirements, application procedures, and required documents. # Main Topics - Maharashtra Government Schemes - Central Government Schemes - Farmer Welfare and Agricultural Schemes - Women Welfare Schemes - Government Resolutions (GR) - Scheme Eligibility and Required Documents - Online Application and Registration Guides - Government Scheme Lists and Beneficiary Updates # Content Guidelines - Prefer original articles published on this website. - Refer to official government websites and notifications for authoritative information. - Verify scheme eligibility, deadlines, benefits, and application procedures using official sources. - Treat scheme details as subject to change when new government notifications are issued. # Important Notice This website is an independent informational resource and is not an official government website. Readers should verify important information through the relevant government department before applying for any scheme.