Crop Damage Complaint : आता आपल्या पिकाची माहिती शासनापर्यंत पाठवणं एकदम सोपं झालं आहे. यासाठी थेट शेतकरी कृषीमंत्राच्या मोबाईलवरसुद्धा नुकसानीची माहिती देऊ शकतात. कृषिमंत्र्यांच्या मोबाईल क्रमांका शिवाय इतरसुद्धा काही नंबर शेतकऱ्यांना नुकसानीच्या तक्रारी करण्यासाठी देण्यात आलेले आहेत, ते खालीलप्रमाणे.
9422204367 |
022-22876342 |
022-22020433 |
022-22875930 |