Crop Insurance Update : आता थेट कृषीमंत्र्यांना पीक नुकसानीची माहिती देता येणार; संपर्क क्रमांक सूरु

By Admin

Published on:

Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी शेतीतील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पीक, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या अनुषंगाने प्रधानमंत्री पीकविमा योजना फेब्रुवारी 2016 पासून सुरू करण्यात आली.

प्रधानमंत्री पीकविमा योजना मुख्य अडचण

मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट या कारणाने शेतीपिकांच नुकसान झालं. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई अर्ज केला; परंतु मिळवा तसा प्रतिसाद शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून मिळाला नाही.

त्यामूळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी योग्य असा प्रतिसाद मिळवा, यासाठी शासन सर्वोपरी प्रयत्न करत होते. त्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतीपिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अश्या सूचना देण्यात आल्या होत्या.

आता थेट कृषीमंत्र्यांना कॉल

नैसर्गिक संकटामुळे पिकाच्या नुकसान झाल्यानंतर शासनाकडून सूचना दिला जातात; परंतु प्रत्यक्षात पंचनामे करून सर्व माहिती शासकीय विभागाकडे जाण्यासाठी खूप वेळ लागतो.

यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करून शासनाकडून आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांसाठी थेट कृषीमंत्र्याचा संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे. नुकसान झालेल्या पिकाची माहिती थेट कृषिमंत्र्यांना देता येणार असून, खालील नमूद संपर्क क्रमांकावर शेतकरी थेट आपल्या शेतातून पिकाची नुकसान झालेली माहिती देऊ शकणार आहेत.

कृषीमंत्र्याच्या या नंबरवर संपर्क साधा; येथे क्लीक करून पहा

I am Blogger From Maharashtra Since 2019 & Provide Information about various Maharashtra Government Schemes With Citizens Specially Farmers Category.

Leave a Comment